Tuesday, January 6, 2026

हसे



मी तीर्थस्थळाची माती
ओलांडून निघावे कसे?
होईल ना जगात देव
आणी भक्ताचे हसे.......

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com

No comments:

Post a Comment

अंतरात...