Monday, January 26, 2026

वृक्षलतांना मिठी!




अदमास कसा तो घ्यावा
साजन नसता दिठी?
राम घालतो हमसून 
वृक्षलतांना मिठी!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



No comments:

Post a Comment

अंतरात...