Saturday, January 3, 2026

प्रेमकुळाची कथा





सांगायची असेल तर
प्रेमकुळाची कथा सांग
पोहचायचे असेल तर
सारे अंतर लांघ

काफिले निघता वाटे
गाऊ नकोस गाणे
ते व्याकुळ हळवे होतील
अतिव दुःख भराने


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


No comments:

Post a Comment

अंतरात...