Sunday, January 4, 2026

जिम्मा




भावसागर आत राहतो
नदी येत नाही
सागराने पुढे निघावे
अशीही रित नाही

येतात आवर्तने
आणी ओहोटी भरती
सागराच्या विशालतेचा
जिम्मा नदी वरती!



₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


No comments:

Post a Comment

अंतरात...