Saturday, January 3, 2026

मुभांचे





कुशिस आले मला भेटण्या
तुझे अनावर हात नभाचे
गळून पडले बंधन आपसूक
अवखळ थबकत्या ..मुभांचे....

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


No comments:

Post a Comment

अंतरात...