Thursday, January 15, 2026

ठसे



इतक्या गहि-या जखमांचे 
काहीच मला ना वाटले
खंजीरावर तूझ्या मुठीने
काळीज नव्याने फाटले


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


No comments:

Post a Comment

अंतरात...