Thursday, January 15, 2026

उगी उगी



चंदनाचा देह
उगाळते काया
हसतो सुखाने
पंढरीचा राया

सहाण निनावी
तिला काय भाव
दुःखा! माझ्या उगी उगी!
हृदयात माव......


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



No comments:

Post a Comment

अंतरात...