Friday, January 23, 2026

नवी..





उतरून जाईल सारी
रूक्ष पानगळीची छवी
गाईल कोकीळ गाणे
पाहून पालवी नवी!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



 

No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...