Saturday, January 24, 2026

अश्रूथेंब



समुद्र असेल का 
अश्रूथेंब?
खारट...
अनंत लाटा असणारा?

कित्येक उचंबळ.
किती आहोटी
कधीच संपण्याचा
तोटा नसणारा......

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...