Saturday, January 31, 2026

चिन्ह एक अडखळते



मी शोधत आहे येथे
बुध्दाचा पाऊलमाग
दिशादर्शक बनून ऊभा
यशोधरेचा त्याग!

तो हसतो सम्यकचित्ती
यशोधरा का रडते?
पाऊलखूणेत त्याच्या
चिन्ह एक अडखळते!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com


No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...