Sunday, January 4, 2026

खस्ता




कशास हवे ऋतू
मी मातीत पुरलो असता
पाहिल वाट उगवण्याची
सोसू दे ॠतूस खस्ता  !

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...