Saturday, January 3, 2026

पाझर




तम सारण्या दूर
जतावे तेलवातीचे दिवे
हिरवळीसाठी पाषाणी
थेंबाचे पाझर हवे.

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com

No comments:

Post a Comment

अंतरात...