Thursday, January 22, 2026

बेहिशोबी



फूल तोडत्या
तूझ्या हातांना
सांग कधी 
हिशोबाने!

ही अल्पायुषी फुले 
साधण्यासाठी
बेहिशोबी उन
झेलतं झाड! 

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


No comments:

Post a Comment

अंतरात...